दैनिक लोकमत - हायटेक गोविंदा पथक,  गोविंदा पथक २०११, दहीहंडी २०१०, गोपाळकाला, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक



 
बातमी
 
दैनिक लोकमत - हायटेक गोविंदा पथक
 
दैनिक लोकमत - हायटेक गोविंदा पथक
 
नवी मुंबई वार्ता -
 
माहिती व तंत्राज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या नवी मुंबईतील गोविंदा पथके हि आता हायटेक बनली आहेत. ऐरोली गावातील "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने" अधुनेकतेची कास धरीत चक्क स्वतःची वेबसाईट विकसित केली आहे. या वेबसाईटवर आपल्या गोविंदा पथकाची इत्यंभूत माहिती अपलोड करण्यात आली आहे. या पथकाचे हे ४ थे वर्ष असून, यापैकी १६० जणांचा विमा उतरविण्यात आला आहे. www.airolikoliwadagovindapathak.com या संकेतस्थळावर याबाबतची माहिती पुरविण्यात आली आहे. पथकाचे कार्यकारी सदस्य कैलास मढवी यांची कल्पना असून, वेबसाईटचे डीसायानिंग रोहन कोटकर यांनी केले आहे.

| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर