वनवैभवची हंडी फोडण्याचा मान ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला, दही हंडी २०१२, गोविंदा पथक, दहीकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक 
बातमी
 
वार्ताहर - वनवैभवची हंडी फोडण्याचा मान ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला
 
वार्ताहर - वनवैभवची हंडी फोडण्याचा मान ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला
 

नवी मुंबई | प्रतिनिधी

 
नवी मुंबईतील प्रतिष्ठेची समजली जाणारी वन वैभव कला क्रीडा निकेतनची दहीहंडी फोडण्यासाठी झालेल्या चुरशीत ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाने हंडी फोडण्याचा मान पटकावला. या गोविंदा पथकाने ८ थर लावून रात्री उशिरा हि हंडी फोडली.
नवी मुंबईचे माजी महापौर कै. तुकाराम नाईक यांनी गेल्या १० वर्षापूर्वी वन वैभव कला क्रीडा निकेतनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाची सुरवात केली. त्यांच्या पश्चात वैभव नाईक हे या मानाच्या दहीहंडी चे आयोजन करीत आहेत.
नवी मुंबईतील १,५५,५५५ रोख आणि कै. तुकाराम नाईक स्मृतीचषक अशी हि खुली दहीहंडी फोडण्यासाठी ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक आणि इतर ६ गोविंदा पथकांमध्ये चुरस झाली. या चुरशीत ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला हि मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.

| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर