दही हंडी, दही हंडी २०१२, गोविंदा पथक, दहीकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक 
बातमी
 
धावते नवनगर - लाखोंच्या दहीहंड्या फोडण्यासाठी तयारी
 
धावते नवनगर - लाखोंच्या दहीहंड्या फोडण्यासाठी तयारी
 

नवी मुंबई | प्रतिनिधी

बोल बजरंग बली की जय ! म्हणत नवी मुंबईतील गोविंदा पथक सरावाच्या तयारीला लागले आहेत. ऐरोली गावातील ऐरोली कोळीवाडा या हायटेक गोविंदा पथकाने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपला सराव सुरु केला आहे. आता कोणते पथक किती हंड्या फोडेल हे दहीहंडीच्या दिवशीच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सन २००७ ला स्थापना झालेल्या ऐरोलीच्या ऐरोली कोळीवाडा या हायटेक गोविंदा पथकाने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या सरावाला सुरुवात केली. ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकात जवळपास १५० ते २०० तरुण आहेत. संध्याकाळी काम, कॉलेज तसेच शाळा आटोपून बरोबर सात वाजता सगळे जण गावदेवी मैदानात एकत्र जमतात आणि रात्री दहा वाजेपर्यंत सराव केला जात असल्याचे ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाचे अध्यक्ष सुर्यकांत मढवी यांनी सांगितले.
थरांचा मानवी मनोरा आणि शेवटच्या थरावर डोक्यावर उभा असलेला आणखी एक बाळगोपाळ असा आमचा प्रयत्न असल्याचे सुर्यकांत मढवी म्हणाले.

| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर