उत्कृष्ट गोविंदा पथक, दहीहंडी उत्सव २०११, ऐरोली गोविंदा पथक, कृष्ण जन्माष्टमी, ह्यूमन टावर, नवी मुंबई, भारत
 
वेबसाइट भाषांतरित करा
 
मराठी
इंग्रजीत भाषांतरित करा
स्प्यानिश मध्ये भाषांतरित करा
कॅटलन मध्ये भाषांतरित करा
 
 
मराठी
 

फेसबुक
ट्वीट्टर
यु टूब व्हिडिओ
फेव्हरेट करा
गुगल प्लस
मोबाईल साईट

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक

गोविंदा पथक 
ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाचे उत्कृष्ट व्हिडीओ
ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - १७, ऐरोली
ऐरोली गोविंदा पथक, ८ थर, सुरेश हावरे, नवी मुंबई
सन २००८ रोजी ऐरोली सेक्टर १७ येथे आमच्या गोविंदा पथकाने
पहिल्यांदाच ७ थर रचून प्रेक्षकांची तसेच आयोजकांची वाहवा मिळवली.
सन २०११ रोजी वाशी, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने
८ थर रचून, नवी मुंबईचा राजा हा किताब पटकाविला.
   
ऐरोली गोविंदा पथक, प्रताप सरनाईक, ठाणे
ऐरोली गोविंदा पथक, दीघा, नवी मुंबई
२०१० रोजी, ठाणे येथे प्रताप सरनाईक आयोजित हंडीत " शिस्तबद्ध "
गोविंदा पथकाचा मान लोकशाहीर "विठ्ठल उमप" यांच्या हस्ते स्वीकारला
सन २००९ रोजी दिघा, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने,
नवी मुंबईतील उत्कृष्ट गोविंदा पथकाचा बहुमान पटकाविला.
   
ऐरोली गोविंदा पथक, कासार वडवली, ठाणे
ऐरोली गोविंदा पथक, उथळसर, ठाणे
सन २००९ रोजी, कासारवडवली, ठाणे येथे सर्व प्रथम येऊन
" मानाची दहीहंडी " फोडण्याचा बहुमान मिळवला.
सन २०१० रोजी, उथळसर, ठाणे येथे आमच्या गोविंदा
पथकाने मानाची दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला.

| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |
| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |
| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |
| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |

डिसाईन बाय : 
वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर