|
|
|
|
वेबसाइट भाषांतरित करा |
|
|
|
|
|
|
|
मराठी |
|
|
|
|
|
|
|
क्यूआर कोड - त्वरित प्रतिसाद
|
|
क्यूआर कोड काय आहे आणि तुम्हाला त्याची आवशक्यता का भासेल ?
क्यूआर कोड ( त्वरित प्रतिक्रिया कोड च संक्षिप्त नाव ) एका विशिष्ट मैट्रिक्स बारकोड / दोन आयामी कोड ने
बनलेले असते, हा बारकोड मोबाइल फोन किंवा क्यूआर बारकोड रीडर च्या साह्याने वाचू शकता.
काळ्या रंगाचे चौकोनी आकाराचे व पांढरा पृष्टभाग असलेले ठोकळे ह्या क्यूआर कोड मध्ये समाविष्ट केलेले असतात.
|
क्यूआर कोड कसा तयार करू शकता किंवा बनवू शकता ?
qrcode.kaywa.com ह्या साईट च्या मदतीने तुम्ही सहजतेने क्यूआर कोड तयार करू शकता किंवा गुगल वर सर्च
करून देखील तुम्हाला भरपूर वेबसाईट मिळू शकतील.
|
तुमचा मोबाईल फोन क्यूआर कोड कसा वाचू शकेल ?
तुमच्या मोबाईल फोन मध्ये क्यूआर कोड रीडर असणे आवशक्य आहे, आयफोन किंवा अन्द्रोइड फोन च्या साह्याने
तुम्ही एका क्षणात क्यूआर कोड वाचू शकाल |
|
|
|
|
|
|
|
|